
‘Just महितीसाठी’ च्या सर्व वाचकांचे स्वागत.
या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दल अप्रचलित किंवा अल्पप्रचलित गोष्टींची माहिती वाचायला मिळणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची आणि कदाचित न पडलेल्या प्रश्नांचीसुद्धा तुम्हाला इथे उत्तरं मिळतील.